yuva MAharashtra बँन्ड व बँन्जो पथका वरील बंदी तात्काळ उठवा... कलाकारांची शासनाकडे मागणी...

बँन्ड व बँन्जो पथका वरील बंदी तात्काळ उठवा... कलाकारांची शासनाकडे मागणी...

बँन्ड व व बँन्जो पथका वरील बंदी तात्काळ उठवा... कलाकारांची शासनाकडे मागणी...





पलूस | दि.७/९/२०२१

आज दि.७/९/२०२१ रोजी अजय देसाई यांच्यामार्फत पलुस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की गेले तीन वर्ष झालं कलाकारांना काम नाही बँन्ड व बँन्जो वाजविण्यास परवानगी नाही. त्यामुळे कलाकार हतबल झालेला दिसून येतो. 

शासनाने लवकरात लवकर बँन्ड व बॅन्जो वाजविण्यास  परवानगी द्यावी. ध्रुवा शासनामार्फत कलाकारांना मदत मिळावी अन्यथा उपोषण करू. असा इशारा कलाकार अजय देसाई यांनी दिला आहे.

                   यावेळी RPI(A) विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रसाद शिखरे,दत्ता सदामते, सदाशिव आयवळे, अरूण आयवळे, महादेव आयवळे, सचिन देसाई,अजय देसाई, आन्नासो देवकुळे,धनाजी जावीर, विशाल आयवळे,रोहित आयवळे, मारूती आयवळे,आनंदा भोसले,अभिजित कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.