yuva MAharashtra भिलवडी येथील काँग्रेसचे नेते संग्राम पाटील , बाबासाहेब मोहिते व रमेश पाटील यांनी केले महेंद्र लाड यांचे अभिनंदन...

भिलवडी येथील काँग्रेसचे नेते संग्राम पाटील , बाबासाहेब मोहिते व रमेश पाटील यांनी केले महेंद्र लाड यांचे अभिनंदन...

 

भिलवडी येथील काँग्रेसचे नेते  संग्राम  पाटील , बाबासाहेब मोहिते व रमेश पाटील  यांनी केले महेंद्र लाड यांचे अभिनंदन...

भिलवडी | दि. 10/11/2021

 पलूस तालुक्यातील काँग्रेसचे नेते मा.महेंद्र लाड यांची सोसायटी गटातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भिलवडी गावचे काँग्रेसचे नेते सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य मा. संग्राम  पाटील , उत्तर भाग सोसायटीचे माजी चेअरमन रमेश पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब मोहिते यांनी अभिनंदन केले. यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


--------------------------------------------------------------------        
 ------------------------–-सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील ठळक घडामोडी------------------------

  वडिलांच्या निधनाने खासदार संजय (काका) पाटील यांची जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार...

 राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागा...काँग्रेस ७ जागा तर शिवसेना ३ जागा लढविणार...



सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पलूस तालुक्याचे काँग्रेसचे नेते महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड... 


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी खानापूरचे शिवसेनेचे  आमदार अनिल बाबर यांची बिनविरोध निवड...


 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी शिराळाचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांची बिनविरोध निवड...