भारत सरकार मान्यता प्राप्त, उपभोक्ता (ग्राहक ) संरक्षण परिषदेच्या पलुस तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर...
--------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. 21 डिसेंबर 2021
भारत सरकार मान्यता प्राप्त, उपभोक्ता (ग्राहक ) संरक्षण परिषदेच्या पलूस तालुका अध्यक्ष पदी श्री.अश्फाक तापेकरी , भिलवडी व तालुका उपअध्यक्ष पदी श्री, राजेंद्र रूपटक्के , माळवाडी यांची निवड करण्यात आली. परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष श्री. आलम मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश महासचिव श्री. फिरोज लांडगे पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव श्री शकील जमादार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी शुभम माने-पाटील , उमेश पाटील , सागर गायकवाड , आमीन इनामदार उपस्थित होते.