माळवाडी ( ता.पलूस ) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. व्यंकोजी बाळू जाधव यांचे धाकटे बंधू श्री.नामदेव बाळू जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...
-------------------------------------------------------------------
भिलवडी | दि.18 डिसेंबर 2021
माळवाडी ता. पलूस येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. व्यंकोजी बाळू जाधव यांचे धाकटे बंधू श्री.नामदेव बाळू जाधव (वय वर्षे ६२) यांचे शनिवार दि. १८/१२/२०२१ रोजी सकाळी ९:३० वाजता माळवाडी ता.पलूस येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , तीन मुली व मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्या जाण्याने माळवाडी (भिलवडी) येथील जाधव कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
----------------------------------------------------------
रक्षाविसर्जन ------