yuva MAharashtra केंद्रीय पत्रकार संघ सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी सचिन मारुती मोरे यांची निवड....

केंद्रीय पत्रकार संघ सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी सचिन मारुती मोरे यांची निवड....




केंद्रीय पत्रकार संघ सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी  सचिन मारुती मोरे यांची  निवड....
-------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
--------------------------------------------------------------------

सातारा |  दि. 21 डिसेंबर 2021

पत्रकार श्री.सचिन मारूती मोरे यांनी गेली २ वर्षे केंद्रीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी योग्य कामगिरी पार पडल्याने तसेच कोरोना काळात पत्रकारिता करत सामाजिक कार्य केल्याने
सातारा जिल्हा  कार्याध्यक्ष पदी सचिन मारुती मोरे यांची  निवड करण्यात आली आहे,  सातारा जिल्ह्यातील गोरगरीब नागरीक व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात कुठे ही  अन्याय होत असेल तर  या पुढे केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून गोरगरीब नागरीक व पत्रकार यांना न्याय देण्याचे काम करणार असे बोलले जात आहे ,
 सातारा जिल्हा कार्याध्यक्ष  पदी सचिन मारुती मोरे यांची निवड होण्याने जिल्हात सर्वत्र  कौतुक होत आहे, या पुढे सर्व सामान्यंना न्याय  देण्याचे काम करणार असे सचिन मारूती मोरे बोलले आहेत.  सातारा जिल्ह्यात  त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले  आहे यापुढे  सातारा जिल्ह्यात   होणारे अन्याय दुर करण्यासाठी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष  कमलेश गायकवाड, विनायक कांगणे कार्याध्यक्ष महाराष्ट्र, राजू दळवी सचिव महाराष्ट्र यांच्या आदेशाने व सातारा जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे यांच्या मार्गदर्शानाने  कार्याध्यक्ष पदी सचिन मोरे यांची निवड करण्यात आली. त्यावेळी उपस्थित सातारा जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे, सातारा जिल्हामुख्यमहासचिव जुनेद शेख, सातारा जिल्हा कार्यालयन सचिव अमोल रणदिवे, फलटण तालुका अध्यक्ष प्रशांत सोनवणे, फलटण तालुका सदस्य  निलकुमार गोरे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये सचिन मारूती मोरे यांची निवड करण्यात आली.
------------------------------------------------------