--------------दि. 17 जानेवारी 2022------------
" द.जनशक्ती न्यूज " चे संपादक श्री भाऊसाहेब रुपटक्के यांची पुतणी व श्री संजय रुपटक्के यांची कन्या कु.श्रावणी.... ९ वा वाढदिवस--
आई तुळजाभवानी च्या कृपेनें श्रावणी बाळा तुला उदंड आयुष्य लाभो... हिच ईश्वर चरणी वाढदिनी सदिच्छा,......
आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....... तुझ्या इच्छा...
तुझ्या आकांक्षा... उंच उंच भरारी घेऊ दे..... मनात आमच्या एकच इच्छा तुला उद्दंड आयुष्य लाभू दे.....
श्रावणी बाळा तुला_वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक_शुभेच्छा......