निधन वार्ता : श्रीमती ताराबाई शामराव माने यांचे दु:खद निधन...
-------------------------------------------------------------------
सामान्य जनतेचा बुलंद आवाज.....!
भिलवडी | दि.26 जानेवारी 2022
श्रीमती ताराबाई शामराव माने माळवाडी (भिलवडी) तालुका पलुस यांचे मंगळवार दि. २५/०१/२०२२ रोजी वयाच्या 80 व्या वर्षी वृधापकाळने दु:खद निधन झाले.
सेवानिवृत्त शिक्षक श्री. अशोक शामराव माने यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा सुन व नातवंडे पुतणे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन -------
उद्या दी.27/01/2022 रोजी सकाळी 9.30 वाजता भिलवडी येथील कृष्णा नदीच्या घाटावरती रक्षाविसर्जन केले जाणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆