निधन वार्ता -----
नंदा कुंडलीक कोळी यांचे निधन...
____________________________________________________
भिलवडी ता. १३/०२/२०२२
निधन वार्ता -----
नंदा कुंडलीक कोळी यांचे निधन...
भिलवडी (ता. पलुस) येथील नंदा कुंडलीक कोळी (वय ५०) यांचे शनिवार (ता. १२ फेब्रुवारी २०२२) रोजी दुपारी चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. संध्याकाळी साडेनऊ वाजता कृष्णाघाट भिलवडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा , तीन मुली असा परिवार आहे.
भिलवडी येथील माजी सैनिक कुंडलीक भाऊसो कोळी यांच्या त्या पत्नी , तर सेकंडरी स्कूल भिलवडी चे शिक्षक बाळासाहेब कोळी व सांगली पोलीस दलातील पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश कोळी यांच्या त्या थोरल्या भाऊजई होत.
रक्षाविसर्जन ---------
सोमवार ता. १४/०२/२०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता कृष्णाघाट भिलवडी येथे होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆