रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) अध्यक्ष अविराज काळीबाग यांच्या अध्यक्षतेखाली
पंचशील नगर कुंडल येथे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...
=====================================
=====================================
कुंडल | दि. २०/०२/२०२२
पलुस तालुक्यातील कुंडल येथील पंचशील नगर मध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) अध्यक्ष अविराज काळीबाग यांच्या अध्यक्षते खाली साजरी करणेत आली.
यावेळी युवा व्याख्याते अभिजित कोळी, उपस्थित होते. व त्या बरोबर मनोज होवाळ .पै.अजित गुजले .पै.विशाल गुजले. विरेश होवाळ .बटु शेठ. भैय्या होवाळ. रोहित घाडगे आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆