yuva MAharashtra भारतीय बौद्ध महासभा,सांगली यांच्या वतीने राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना अभिवादन.... स्वच्छतेचा मूलमंत्र देणारा पहिला महामानव संत गाडगे महाराज.... रुपेश तामगांवकर

भारतीय बौद्ध महासभा,सांगली यांच्या वतीने राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना अभिवादन.... स्वच्छतेचा मूलमंत्र देणारा पहिला महामानव संत गाडगे महाराज.... रुपेश तामगांवकर



भारतीय बौद्ध महासभा,सांगली यांच्या वतीने राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना अभिवादन....

स्वच्छतेचा मूलमंत्र देणारा पहिला महामानव संत गाडगे महाराज....
                       रुपेश तामगांवकर
------------------------------------------–-----------------------
-------------------------------------------------------------------

सांगली | दि 23 फेब्रुवारी २०२२ 

स्वच्छतेचा मूलमंत्र देणारा पहिला महामानव संत गाडगे महाराज.असे मत बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयु रुपेश तामगांवकर यांनी मांडले. विश्वशांती बुद्ध विहार श्रमिक नगर सांगली येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका आयु. भारतीताई भगत,स्वागत व प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष आयु. संजय कांबळे यांनी केले त्यानंतर विविध मान्यवरांची भाषणे झाली शेवटी कार्यक्रमाचे आभार आयु.प्रियांका धुळे त्यांनी मानले. कार्यक्रमास आयु रुपेश तामगांवकर, कोषाध्यक्ष आयु संजय कांबळे, संघटक आयु विशाल कांबळे, जिल्हा पदाधिकारी आयु नितीन सरोदे, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हा अध्यक्ष आयु.संजय भुपाल कांबळे, आयु. हिरामण भगत, आयु.किरण वड्डी सर, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव आयु.फारुख भाई ककमरी प्रसिद्धी प्रमुख आयु.ऋषिकेश माने, माजी नगरसेविका आयु.भारतीताई भगत, आयु.छायाताई धुळे, आयु.जयाताई भगत, आयु.सुमित्राताई बलखंडे,आयु.प्रियांका धुळे, आयु.सुप्रिया भगत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■