yuva MAharashtra सन्मान कार्यकर्तृत्व माणसाचा....

सन्मान कार्यकर्तृत्व माणसाचा....



सन्मान कार्यकर्तृत्व माणसाचा....

------------------------------------------------------------------
                 सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.

------------------------------------------------------------------
सांगली | दि. ०५/०२/२०२२

आज दि. ०५/०२/२०२२ रोजी  वि. रा. वेलणकर बालविद्यालय सांगली  यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे  विभागीय संघटक म्हणून मा.बाळासाहेब कटारे  यांची निवड झाल्याबद्दल शाल , श्रीफळ व बुके देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला..
यावेळी शाळेचे सहा. शिक्षक श्री. प्रवीणकुमार खोत यांचा वाढदिवस शिक्षक परिषदेच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला .


उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी बाळासाहेब कटारे व प्रवीण खोत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  यावेळी शाळेच्या मुख्याद्यापिका मा. सौ पेटारे मॅडम , दडगे हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. पवार  , संघटन मंत्री विजय काटकर  , व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆