------–कु.किरण प्रकाश गुरव------
मार्च २०२१ च्या एम.ए.च्या परीक्षेत इतिहास विषयामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर गुणवत्ता यादीत तिसरी व सामाजिक शास्त्रे विभागात सातवी आल्याबद्दल...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
==============================
---------श्री. धर्मेंद्र चांदणे-------
महाविद्यालयातील इतिहास विभागाचा
माजी विद्यार्थी श्री धर्मेंद्र चांदणे हा सेट परीक्षा उत्तीर्ण झालेबद्दल...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
-------विश्वजित तानाजी गावडे------
मार्च २०२१ च्या बी.ए. तीन च्या परीक्षेत इतिहास विषयामध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर गुणवत्ता यादीत सर्वप्रथम आल्याबद्दल...
======================================
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
======================================
---------श्री जोतिराम कदम----–--
महाविद्यालयातील इतिहास विभागाचा माजी विद्यार्थी श्री. जोतिराम कदम याची भारतीय पॅरा कबड्डी संघात निवड झालेबद्दल...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~