yuva MAharashtra नागठाणे (ता.पलूस) येथे बौध्द जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

नागठाणे (ता.पलूस) येथे बौध्द जयंती मोठ्या उत्साहात साजरी..



नागठाणे (ता.पलूस) येथे बौध्द जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

=====================================


=====================================

नागठाणे | दि. 19 मे 2022

 नागठाणे तालुका पलूस येथे बौद्ध नागरी समिती ठाणे मुबई,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बौध्द जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


या कार्यक्रमाचे उदघाटन मा. गणेश मरकड ( प्रांताधिकारी पलूस-कडेगाव ) यांच्या हस्ते करण्यात आले तसेच   आयु.सुरेश कांबळे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन ली.मुबई वरिष्ठ व्यवस्थापक व आयुनि.जयमाला कांबळे.नायर हॉस्पिटल बी.एस.सी. नर्सिंग लेक्चरर यांचा सत्कार मा.गणेश मरकड यांच्या हस्ते करण्यात आला.  


या कार्यक्रमास पलूस पंचायत समिती च्या माजी सभापती सौ.सिमताई मांगलेकर, नागठाणे ग्रामपंचायत च्या विध्यमान सरपंच सौ.वृषालीताई पाटील,उपसरपंच सौ.समीना कोरबी, ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील,इंद्रजित पाटील, नागनाथ मदने,निशा बनसोडे, अर्चना जाधव, कुमार शिंदे, जगन्नाथ थोरात,महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष गौसमहंमद लांडगे,कवी रमजान मुल्ला,हिम्मत पाटील, भिकाजी साळुंखे 


पाटील,निवास माने,भारतीय बौद्ध महा संघाचे पलूस तालुका अध्यक्ष भीमराव देसाई, दीपक बनसोडे, नंदकुमार बनसोडे, दयानंद कांबळे,राजेंद्र बनसोडे, किरण बनसोडे, अक्षय काबळे,नागेश काबळे किरण कांबळे, महेश बनसोडे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक धुमाळ यानी केले तर प्रास्ताविक युवराज कांबळे ,व आभार धोंडीराम बनसोडे यांनी मानले.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆