सीताबाई बुधाजी कांबळे यांचे निधन..
======================================
======================================
भिलवडी | दि.२१ /०५ / २०२२
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील ग्रामपंचायत माजी सदस्या सीताबाई बुधाजी कांबळे यांचे गुरूवार दिनांक 19 रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले,मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम रविवार दिनांक २२ मे २०२२ रोजी भिलवडी येथे होणार आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●