yuva MAharashtra भिलवडी : मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... 137+ गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा घेतला लाभ.

भिलवडी : मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... 137+ गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा घेतला लाभ.



भिलवडी : मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
        137+ गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा  घेतला लाभ.

======================================


======================================

भिलवडी | दि. 13/06/2022

स्पंदन हॉस्पिटल आष्टा व आदिती डायग्नोस्टिक सेंटर आष्टा व जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी व भिलवडी सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 12/06/2022 रोजी बाबासाहेब चितळे मेमोरियल ट्रस्ट भिलवडी (माळवाडी) येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले ,त्यामध्ये HB, BMI , ECG, रक्तातील चरबी , शुगर टेस्ट मोफत करण्यात आल्या व एक्स- रे,TMT, 2D इको या चाचण्यावर 25% सवलत देण्यात आली, 137+ गरजू लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.


कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. गिरीश चितळे अध्यक्ष फेड.2 क  यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात मिटिंग कॉल टू ऑर्डर ने भिलवडी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील परीट यांनी केली, प्रमुख उपस्थिती मा. श्री. मकरंद चितळे , डॉ. सुमित कबाडे, डॉ. अमृता कबाडे, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. सुनील वाळवेकर, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. मुळीक, माता बाल संगोपन हॉस्पिटलच्या डॉ.साळुंखे मॅडम ,भगवान शिंदे, महावीर चौगुले,सुधीर गुरव, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक श्री.डी. आर.कदम सर यांनी केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆