yuva MAharashtra निधन वार्ता : भिलवडी येथील जेष्ठ व्यवसायिक श्री.अशोक लालासो पाटील यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन.

निधन वार्ता : भिलवडी येथील जेष्ठ व्यवसायिक श्री.अशोक लालासो पाटील यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन.



निधन वार्ता : भिलवडी येथील जेष्ठ व्यवसायिक श्री.अशोक लालासो पाटील यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन.

======================================


======================================

भिलवडी | दि. 18 / 06 / 2022

  भिलवडी व परीसरात सुप्रसिद्ध असलेल्या " प्रकाश टुरिंग टॉकीज " चे जेष्ठ व्यवसायिक श्री.अशोक लालासो पाटील (वय 68 वर्षे ) रा. भिलवडी तालुका पलूस यांचे आज शनिवार दिनांक 18 / 06 / 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

 भिलवडी येथील व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष उद्योजक रणजीत पाटील आणि अभिजीत पाटील यांचे ते वडील होत.

रक्षाविसर्जन - सोमवार दिनांक 20 / 06 / 2022 रोजी 
सकाळी 9:30  वाजता 
भिलवडी येथील कृष्णा नदीच्या घाटावर होणार आहे.

        कै.श्री.अशोक लालासो पाटील यांना

¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶




¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶