कै. गजानन ( भाऊ ) मोहिते
यांना प्रथम पुण्यस्मरणार्थ
!! विनम्र अभिवादन !!
==============================
==============================
भिलवडी | दि. 12 जून 2022
==============================
सगळे म्हणतात की, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही..
पण हे कोणालाच कसे समजत नाही की, लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही...
कै. गजानन ( भाऊ ) मोहिते
यांना प्रथम पुण्यस्मरणार्थ
!! विनम्र अभिवादन !!
शोकाकुल -
मुख्यसंपादक श्री.भाऊसाहेब रुपटक्के
शोकाकुल -
भक्ती डोअर ॲन्ड लॅमिनेशन
उद्योजक श्री. अमरजित मोहिते
द.जनशक्ती न्यूज
मुख्यसंपादक श्री. भाऊसाहेब रुपटक्के
तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले | मनाचा तो भोळेपणा, नाही केला मोठेपणा | सोडूनी गेला अचानक... नव्हती कुणालाही याची जाण.. पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा.. !!
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!
गजानन ( भाऊ ) मोहिते युथ फाऊंडेशन , माळवाडी (भिलवडी)
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆