=====================================
=====================================
भिलवडी | दि. २२ ऑगस्ट २०२२
सांगली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री. बी. डी. पाटील सर यांच्या मातोश्री श्रीमती इंदुबाई ज्ञानदेव पाटील यांचे रविवार दि. २१/०८/२०२२ रोजी भिलवडी येथील राहत्या घरी वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्च्यात ३ मुले, ३ मुली, सूना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन विधी मंगळवार दि. २३/०८/२०२२ रोजी कृष्णा घाट भिलवडी येथे सकाळी ९:३० वाजता होईल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆