yuva MAharashtra सम्राट अशोक चौकाचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी अशोक स्तंभाची निर्मिती करा... वंचित बहुजन आघाडीचे सांगली महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन...

सम्राट अशोक चौकाचे सुशोभिकरण करून त्याठिकाणी अशोक स्तंभाची निर्मिती करा... वंचित बहुजन आघाडीचे सांगली महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन...





======================================


======================================


सांगली | दि. १२ सप्टेंबर २०२२

सम्राट अशोक चौकाचा सुशोभिकरण करणेचा महासभे मध्ये ठराव महानगरपालिके मार्फत मंजूर झालेला आहे. त्या अनुषंगाने सम्राट अशोक चौक येथे अशोक स्तंभाची निर्मिती करून सुशोभिकरण करण्यात यावे तसेच सांगली मधील लक्ष्मी मंदिर ते १०० फुटी रस्त्याचे महात्मा फुले रोड असे नामकरण करण्यात आले आहे. परंतु महानगपालिकेमार्फत सदर नामकरणा चे फलक लावण्यात यावे असे आवाहन निवेदनाव्दारे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सो यांना करण्यात आले.


यावेळी सांगली शहर अध्यक्ष पवन वाघमारे, जिल्हा संघटक संजय कांबळे, मानतेश कांबळे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆