yuva MAharashtra वाळवा तालुक्यातील नेर्ले ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकी साठी शुभम सुभाष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

वाळवा तालुक्यातील नेर्ले ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकी साठी शुभम सुभाष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल.



=====================================
=====================================
इस्लामपूर | दि. ३० नोव्हेंबर २०२२

(प्रतिनिधी - बापूसाहेब कांबळे)

नेर्ले  (ता.वाळवा ) येथील नेर्ले  ग्रामपंचायत सन- २०२२ ते २०२७ पंचवार्षिक निवडणूक साठी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून  वार्ड नं 3 मधून शुभम सुभाष पाटील यांचा सद्स्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे कि, नेर्ले येथील शुभम पाटील  यांनी गावातील प्रमुख नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत दि.२९ रोजी निवडणूक अर्ज भरला असून, 



यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते सुभाष पाटील , पैलवान संभाजी पाटील , शिवाजी पाटील , शंकर पाटील , भिमराव पाटील , मानसिंग पाटील , आकाश पाटील , प्रदीप पाटील , सुहास पाटील प्रवीण पाटील , संभाजी पाटील , नेताजी पाटील , वैभव पाटील , अभिजीत पाटील , गौरव पाटील , मयूर पाटील , तानाजी पाटील , संग्रामसिंह पाटील , अक्षय पाटील , जयवंत पाटील यांच्या सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆