yuva MAharashtra सांगोला येथील महेश कम्प्युटरचा एमकेसीएलचा उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मान..

सांगोला येथील महेश कम्प्युटरचा एमकेसीएलचा उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मान..




=====================================
=====================================

सांगोला | दि. ११ डिसेंबर २०२२

सांगोला: सोलापूर येथे झालेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम.के.सी.एल.)  च्या "गरुडझेप" वार्षिक सभेत महेश कॉम्प्युटर्स ला उत्कृष्ट कामगिरी साठी " अधिकृत प्रशिक्षण केंद्रचा एम.के.सी.एल.च्या प्रचारात्मक सहभाग2022" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ, रिजनल मॅनेजर अतुल पतोडी सर, अमित रानडे सर,विभागीय समन्वयक महेश पत्रिके सर, यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले.


हा पुरस्कार महेश कम्प्युटर सांगोलाचे संचालक आप्पासाहेब चव्हाण यांनी स्वीकारला. यावेळी विनाकामात मॅडम यांनी महेश कॅम्पुटर सांगोला च्या यावर्षीच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 या सन्मानाबद्दल महेश कम्प्युटरचे संचालक सिद्धेश्वर चव्हाण,शिक्षक,विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆