======================================
======================================
कुरळप ( ता.वाळवा ) : दि. २ जानेवारी २०२३
बहुजन चळवळीचा 'ढाण्या वाघ' हरपला
दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष
व पारधी हक्क अभियानाचे प्रणेते
मा.प्रा.मधुकर वायदंडे सर
यांचे
अल्पशा आजाराने ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे दुःखद निधन.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆