======================================
======================================
कुंडल | दि.२० फेब्रुवारी २०२३
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पंचशील नगर कुंडल (ता.पलूस) येथील बौद्ध विहार या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी युवा व्याख्येती कु. सुफीया इस्माईल नायकवडी (शिराळा) यांनी जोरदार भाषण केले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पलूस तालुका युवक आघाडी अध्यक्ष मा. अविराज दादा काळीबाग तसेच सर्व कार्यकर्ते व पैलवान मा.अजित भाऊ गुजले प्रेमी यांच्या सह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
यावेळी पैलवान मा.अजित भाऊ गुजले पैलवान मा.विशाल भाऊ गुजले ,पैलवान मा.शशिकांत नाना पाटोळे ,पृथ्वी घाडगे (तुपारी) संकेत भाऊ कांबळे , निलेश सावंत, सनी सावंत ,निर्भय सावंत ,वीरेश होवाळ .व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆◆●