yuva MAharashtra निधन वार्ता : लक्ष्मण तुकाराम मोहिते ( थोरात ) यांचे निधन

निधन वार्ता : लक्ष्मण तुकाराम मोहिते ( थोरात ) यांचे निधन



=====================================
=====================================

वांगी | दि. २३ फेब्रुवारी २०२३
                        
वांगी ( ता . कडेगाव ) येथील लक्ष्मण तुकाराम मोहिते ( थोरात ) 
(वय ७६वर्ष) यांचे बुधवार दि . २२ रोजी आकस्मित निधन झाले .
त्याच्या पश्चात २ मुले ,१ मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे

रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक २४ रोजी सकाळी ९ : ०० वाजता वांगी येथे होणार आहे.



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆●◆◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆