yuva MAharashtra भिलवडी येथील दर्पण न्यूज चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे यांना मातृशोक

भिलवडी येथील दर्पण न्यूज चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे यांना मातृशोक



======================================
======================================

भिलवडी | दि. ०८ मार्च २०२३
--------------------------------------------------------------------
                           निधन वार्ता                                   
  
पलूस तालुक्यातील भिलवडी येथील दर्पण न्यूज चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे यांच्या मातोश्री कांता रामचंद्र रांजणे यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक ८ मार्च  रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातू असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन कार्यक्रम शुक्रवार दिनांक १० / ०३ / २०२३ रोजी सकाळी १० वाजता भिलवडी येथे आहे.

                 कै.कांता रामचंद्र रांजणे
                 मृत्यू दि. ०८ / ०३ / २०२३


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆