yuva MAharashtra सुनंदा दिलीप कुलकर्णी यांचे दुःखद निधन

सुनंदा दिलीप कुलकर्णी यांचे दुःखद निधन



=====================================
=====================================

पलूस / नागठाणे : दि. १५ एप्रिल २०२३


महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक नागठाणे गावचे माजी उपसरपंच दिलीप आप्पा कुलकर्णी यांच्या पत्नी सुनंदा दिलीप कुलकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पशा   आजाराने दुःखद निधन झाले.
 त्यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.


रक्षाविसर्जन रविवार दिनांक १६ / ०४ / २०२३ रोजी सकाळी  १०:०० वाजता नागठाणे येथे आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆