=====================================
श्रीमती इंदुबाई आण्णा भोळे ( वय वर्ष ९१ ) रा. माळवाडी ता.पलूस जि.सांगली यांचे गुरुवार दि. ०४/०५/२०२३ रोजी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
साई माऊली उद्योग समुहाचे उद्योजक आप्पासाहेब भोळे पाटील , सुबराव भोळे पाटील, निळकंठ भोळे पाटील व संभाजीराव भोळे पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात चार मुले दोन मुली सुना नातवंडे असा आप्त परिवार आहे.
रक्षा विसर्जन --शनिवार दि.०६/०५/२०२३ रोजी सकाळी १० : ०० वाजताकृष्णा घाट भिलवडी येथे होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆