"शेष सांस्कृतिक कला मंच" च्या कलाकारांचा सहभाग
======================================
======================================
सोलापूर : वार्ताहर दि. ०१ जुलै २०२३
सोलापूर : शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत सोलापुरातील "शेष सांस्कृतिक कला मंच"चे कलाकार योजना दूत म्हणून जनजागृतीपर पथनाट्य व जागर योजनांचा यावर गीत सादर करीत आषाढी वारीत सहभागी झाले होते.
या कलाकारांनी पंढरपूर मध्ये पथनाट्य सादर करीत शासनाच्या योजनांची माहिती दिली .
यामध्ये मुकेश जमादार, आदित्य पांडे, बसवराज बेरे, चिदंबर अक्कल, अनुद सरदेशमुख, श्रेयस कोणदे, सई दरेकर, समृद्धी शिंदे, सावर्णी व्हनमाने, तन्वी व्हनमाने या कलाकारांचा समावेश होता.
शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत सोलापूरच्या "शेष सांस्कृतिक कला मंच"चे कलाकार योजना दूत म्हणून जनजागृतीपर पथनाट्य व जागर योजनांचा यावर गीत सादर करीत आषाढी वारीत सहभागी झाले होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆