21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख (Ladakh) येथे चीनच्या (China) सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्या दिवसापासून 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.
द जनशक्ती माध्यम समुहाच्या वतीने विनम्र अभिवादन
आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त द जनशक्ती माध्यम समुहाच्या वतीने आदरांजली
'हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही.'
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆