======================================
======================================
भिलवडी : वार्ताहर दि. 2 ऑक्टोबर 2023
भिलवडी (ता. पलूस) : भुवनेश्वरीवाडी येथील बाळासाहेब आत्माराम गुरव यांचे
आज सोमवार दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने भुवनेश्वरीवाडी येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पाश्चात्य पत्नी , एक मुलगा , सून , नातवंडे व दोन मुली असा परिवार आहे. ते भिलवडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मनोज गुरव यांचे वडील होत.
रक्षा विसर्जन ----
बुधवार दि.04/10/2023 रोजी
सकाळी 9.30 वाजता भुवनेश्वरवाडी येथे होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆