=====================================
=====================================
हारवले आहेत...
जत : वार्ताहर दि. २५ डिसेंबर २०२३
नाव - विठ्ठल बाबू चव्हाण वय वर्ष 55 राहणार दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली हा व्यक्ती मिसिंग असून हा व्यक्ती आढळल्यास जत पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन जत पोलीसांनी केले आहे.
सदर व्यक्ती बाबत जत पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल असून जत पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हा व्यक्ती कोणाला आढळल्यास खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करावा असे आवाहन जत पोलीसांनी केले आहे.
फोन नं. 02344/246233
मोबाईल नंबर -
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Youtube Link
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆