yuva MAharashtra सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश विष्णू भोळे पाटील यांचे दुखद निधन..

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश विष्णू भोळे पाटील यांचे दुखद निधन..



=====================================

=====================================

भिलवडी : वार्ताहर

भिलवडी (ता.१७) : पलूस तालुक्यातील माळवाडी गावचे सुपुत्र सद्या सांगली येथे वास्तव्यास असणारे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश विष्णू भोळे पाटील यांचे वयाच्या 60 व्या वर्षी अल्पशा आजाराने सांगली येथील राहत्या घरी शनिवार दि. 16 / 12 / 2023 रोजी दुपारी 3:30 वाजता दुखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा , एक मुलगी असा परीवार आहे.

रक्षा विसर्जन ----

सोमवार दि. 18 / 12 / 2023 रोजी 
सकाळी 9:30 वाजता 
सांगली येथील स्मशानभूमीत होणार आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Youtube Link
👇

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆