व्हिडीओ
👇
=====================================
=====================================
तासगाव वार्ताहर : दि. 10 जानेवारी 2024
सांगली/तासगाव : रक्तदान क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया या सामाजिक संस्थेला नुकताच आदर्श रक्तदाता पुरस्कार मिळाला.
रक्तदान जीवनदान सेवा समिती कोटा (राजस्थान) या संस्थे कडून सांगली जिल्ह्यातील बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया या सामाजिक संस्थेला रक्तदान क्षैत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्दल नुकताच आदर्श रक्तदाता पुरस्कार ने सन्मानित करणेत आले. सदर पुरस्कार बॉम्बे ब्लड ग्रुप औरनाईजर,इंडीया नागपुर टिम सदस्या सौ.सुप्रिया अधव व श्री.प्रशांत अधव यांनी स्वीकारला.
सदर पुरस्कार रक्तदान जिवनदान सेवा समिती कोटा , संस्थापक अध्यक्ष निरज सुमन , कुदन सिंह कुशवाह , गोपाल सिंह यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.अशी माहिती बॉम्बे ब्लड ग्रुप औरगनाईजर,इंडीया या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव यांनी दिली.
या सामाजिक संस्थेला हा तब्बल 365 वा पुरस्कार मिळाला असून या संस्थेचे सर्व क्षैतातून कौतुक होत आहे.
हेही पहा -----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆