yuva MAharashtra पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांची पदोन्नती तर संदीप घुगे नूतन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक

पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांची पदोन्नती तर संदीप घुगे नूतन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक


=====================================
=====================================

सांगली : वार्ताहर           1 फेब्रुवारी 2024

सांगली पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांची पदोन्नती झाली आहे त्यांची पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली पुणे येथे झाली आहे. तर संदीप घुगे नूतन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत, दि. 31 जानेवारी रोजी गृहविभागाने आदेश काढले आहेत.


 डॉ बसवराज तेली यांनी कमी वेळेत सांगली जिल्ह्यातील क्राईम कॅपिटल कमी केले होते, नूतन पोलीस अधीक्षक घुगे यांच्यावर गुंडगिरी, सांगली शहरातील टोळी युद्ध थांबवण्याचे आव्हानात्मक जबाबदारी आहे अशी चर्चा नागरीकांमधून होत आहे.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆