मुंबई , दि. 28 : महाराष्ट्रात, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) मुंबईतील चार जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. यापैकी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांना तिकीट देण्यात आले आहे. तर पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत.
शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तिकीट कुठून आणि कोणाला दिले?
1) बुलढाणा --- नरेंद्र खेडेकर
2 ) यवतमाल-वाशिम --- संजय देशमुख
3) हिंगोली --- नागेश पाटिल आष्टीकर
4) परभाणी --- संजय जाधव
5) औरंगाबाद (संभाजीनगर) --- चंदकांत खैरे
6) नाशिक --- राजाभाऊ वाजे
7) ठाणे ---- राजन विचारे
8) मुंंबई नॉर्थ वेस्ट --- अमोल कीर्तिकर
9) मुंबई नाॅर्थ ईस्ट --- संजय दिना पाटील
10) मुंबई साउथ सेंट्रल --- अनिल देसाई
11) मुंबई साउथ --- अरविंद सांवत
12) रायगढ़ --- अनंत गीते
13) मावळ --- संजोग वाघेरे पाटील
14) शिर्डी --- भाऊसाहेब वाघचौरे
15) उस्मानाबाद --- ओमराजे निंबाळकर
16) सांगली --- चंद्रहार पाटील
17) रत्नागिरी-सिंघदुर्ग --- विनायक राउत
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆