सांगली दि. 18 (जि.मा.का.) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी 9 उमेदवारांनी 11 नामनिर्देशनपत्रे दाखल केली.
(4) सुवर्णा सुधाकर गायकवाड यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तीहादूल मुसलीमीन पक्षा तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(5) डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षा तर्फे एक व अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली.
(7) महेश यशवंत खराडे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
=====================================
=====================================