सांगली दि. 12 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी 20 व्यक्ती 46 अर्ज घेऊन गेल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल 2024 असा आहे.
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆