yuva MAharashtra 44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

 44- सांगली लोकसभा मतदार संघात

तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

 

सांगली दि. 16 (जि.मा.का.) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.


(1)   संग्राम राजाराम मोरे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(2)  शशिकांत गौतम देशमुख यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(3)  विशाल प्रकाशराव पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. 

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆