yuva MAharashtra पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर





 

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : केंद्रपुरस्कृत उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-27 अंतर्गत राज्यामध्ये दि. 17 मार्च 2024 रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल दि. 6 मे  2024 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या www.nios.ac.in or https://results.nios.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे, असे शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना) तथा राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणचे सदस्य सचिव डॉ. महेश पालकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖