BANNER

The Janshakti News

प्रा. चेतन दिवाण यांची साऊथ एशिया जर्नल ऑफ पार्टीशिपेटीव्ह डेव्हलपमेंट या जर्नल च्या सहसंपादक पदी निवड..




पुणे २८ जून २०२४ : गेली 23 वर्षापासून समाजकार्य शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या South Asia Journal of Participative Development या जर्नल साठी जर्नल चे मुख्य एडिटर /संपादक प्रा बी टी लावणी सर यांनी कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा चेतन दिवाण यांच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांची या जर्नल च्या असोसिएट एडिटर / सह संपादक पदी नियुक्ती केली आहे, 
लवकरच या जर्नल चा नवीन Volume 23, issu No 2 प्रकाशित करण्यात येणार आहे

प्रा लावणी सरांनी प्रा चेतन दिवाण यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन दाखविलेला विश्वास व नव्याने सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत

प्रा दिवाण यांनी मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (TISS) च्या देशातील पहिल्या समाजकार्य जर्नल तसेच इतर काही जर्नल्सवर रिव्युवर म्हणून तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य काही संस्थांच्या जर्नल समितीवर सदस्य म्हणून देखील काम पाहिले आहे/पाहत आहेत

या प्रसंगी कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा. मधुकर पाठक सर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. विनायक कराळे सर, सचिव एम शिवकुमार सर, व्यवस्थापन समिती सदस्या मा. शिल्पा पाठक मॅडम, मा.दिपक जानोरीकर, मा.जगदीश पाटील, मा.रवी पवार, मा.हेमंत जाना, मा.विनय घोरपडे आणि महाविद्यालयाचे आदरणीय संचालक प्रा.(डॉ.) महेश ठाकूर यांचे देखील प्रा दिवाण यांनी त्यांच्या सततच्या विश्वास अन पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.


आपला,
प्रा चेतन दिवाण,
कर्वे समाजकार्य महाविद्यालय/ कर्वे समाज सेवा संस्था, पुणे

Prof Chetan Diwan has been appointed as Associate-Editor of South Asia Journal of Participatory Development


Pune : 28 Jun 2024

Prof BT Lawani, Chief Editor of the journal recognized the achievements of Prof. Chetan Diwan of Karve Institute of Social Service in the field of research and made him the Associate Editor of this South Asia Journal of Participatory Development, which has been running in the field of social work education for the past 23 years

New Volume 23, issue No 2 of this journal will be published soon

Prof. Chetan Diwan has expressed his sincere gratitude to Prof. Lawani for the trust shown in the research work of Prof Diwan and for the newly entrusted responsibility.

Prof. Diwan has served/serving as a reviewer for the country's first ever social work journal run by Tata Institute of Social Sciences (TISS)Mumbai as well as contributed as journal comittee member in Savitribai Phule Pune University and in few other institutions

On this occasion, Prof Diwan also expressed gratitudes to Chairman of the Board of Trustees of Karve Institute of Social Service, Hon. Madhukar Pathak, Chairman of Management Committee Hon. Vinayak Karale, Secretary Hon M Shivakumar, Management Committee Member Hon. Madam Shilpa Pathak, Hon. Deepak Janorikar, Hon.Jagdish Patil,Hon. Ravi Pawar, Hon. Hemant Jana, Hon. Vinay Ghorpade and Hon Director of the College Prof. (Dr.) Mahesh Thakur for their continuous faith,support and motivation in his institutional activities

Yours, 

Prof. Chetan Diwan,
Karve Institute of Social Service, पुणे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖