yuva MAharashtra निधन वार्ता.... श्रीमती सुलोचना शामराव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन...

निधन वार्ता.... श्रीमती सुलोचना शामराव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन...





भिलवडी दि. १२ : भिलवडी ता.पलूस येथील श्रीमती सुलोचना शामराव पाटील यांचे गुरुवार दि.११/०७/२०२४ रोजी भिलवडी येथील राहत्या घरी वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.


पलूस तालुक्यातील माळवाडी येथील श्री. राजाराम शामराव पाटील  यांच्या मातोश्री व श्री जय लक्ष्मी ज्वेलर्स & कलेक्शन चे मालक प्रमोद राजाराम पाटील (सोनार) आणि विजय राजाराम पाटील (माजी सैनिक) यांच्या त्या आजी होत.
   त्यांच्या पश्चात ३ मुले , ३मुली सुना नातवंडे असा परीवार आहे.

रक्षाविसर्जन ------
शनिवार दि. १३ / ०७ / २०२४ रोजी
सकाळी ९:३० वाजता
कृष्णा घाट भिलवडी येथे होणार आहे.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖