पलूस दि. 18 : पलूस येथील विमल रघुनाथ खारकांडे (वय74).. यांचे मंगळवारी निधन झाले.
किर्लोस्कर कंपनी कोंडापूर युनिटचे अधिकारी नितीन खारकांडे व पलूस एस टी डेपोतील अधिकारी रमेश खारकांडे यांच्या मातोश्री होत.
रक्षाविसर्जनविधी ----गुरुवार दि. १९/०९/२०२४ रोजी पलूस येथील स्मशानभूमीत सकाळी ०९ : ०० वाजता होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖