सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बुधवार, 25 सप्टेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या दौऱ्यात राज्यपाल श्री. राधाकृष्णन हे शासकीय विश्रामगृह, मिरज येथे सकाळी 11.30 ते दुपारी 1 या वेळेत शासकीय अधिकारी यांची आढावा बैठक घेणार असून, त्यानंतर विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖