सांगली दि. 18 (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी शनिवार, दि. 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्र. 6 भरुन नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर असून त्यापूर्वी 10 दिवसांपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यासाठी मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
➡️ https://youtube.com/@thejanshakatinews5707
➡️ https://www.theJanShaktiNews.in
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰