विजय वावरे क्रिकेट ॲकॅडमी पलूस - भिलवडी चा खेळाडू दीप जाधव याचे 14 बर्षखलील MCA सुपर लीग मध्ये वेंगसरकर क्रिकेट ॲकॅडमी पुणे विरुद्ध अर्धशतक तर गोलंदाजी मध्ये 5 बळी.
तसेच CDA पुणे विरुद्ध पहिल्या डावात शतक (99) अवघ्या एका धावेने हुकले, तर दुसऱ्या डावात पुन्हा 76 धावांची कौतुकास्पद खेळी.
विराज पाटील याने ही गोलंदाजी मध्ये 3 बळी घेत उकृष्ट कामगिरी केली.
सांगलीचा CDA संघाविरुद्ध विजय.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित 14 वर्षाखालील इनविटेशन क्रिकेट स्पर्धेमध्ये दीप जाधव याने सांगली जिल्हा संघाकडून खेळताना आतापर्यंत एकूण 732 धावा करत अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज साहेब यांनी दीप चे विशेष कौतुक केले.
दीप याला सांगली क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मा. संजय बजाज साहेब, ज्येष्ठ प्रशिक्षक सागर पेंडूरकर, पोलाईट क्रिकेट क्लब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
दीप जाधव हा Bcci - level 1 प्रशिक्षक विजय वावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस - भिलवडी येथील क्रिकेट अकॅडमी मध्ये कसून सराव करत आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰