श्री नागेश्वर पाणीपुरवठा स्कीम नंबर 2 नागठाणे संस्थेच्या चेअरमन पदी श्री भरत भिकाजी पाटील व व्हा. चेअरमन पदी श्री जगन्नाथ भानुदास थोरात दादा यांची बिनविरोध निवड झाली.
संचालक पदीश्री.विकास सदाशिव जाधवश्री.दीपक दिनकर पाटीलश्री.श्रीरंग बाळू मानेश्री.शामराव धोंडी मानेश्री.लालासो जनार्दन पाटीलश्री.भीमराव बापू हिवरेश्री.अण्णासो आप्पासो पाटील
यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰