yuva MAharashtra निधन वार्ता : इंदुताई गुरव यांचे निधन

निधन वार्ता : इंदुताई गुरव यांचे निधन



भिलवडी (ता. पलूस ) : भिलवडी-भुवनेश्वरवाडी येथील इंदुताई आनंदराव गुरव यांचे बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने  दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा तीन मुली दहा नातवंडे असा परिवार असून त्या राम गुरव यांच्या आई होत.

रक्षाविसर्जन ---

शुक्रवार दिनांक १३/१२/२०२४ रोजी 
सकाळी ०९ः०० वा.  
भुवनेश्वरवाडी येथे होणार आहे.




🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰