yuva MAharashtra शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयाकडून तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी परिवहन कार्यालयाकडून तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर



 

        सांगलीदि. 27, (जि. मा. का.) :  : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी माहे जानेवारी ते  जून 2025 या कालावधीसाठी तालुकानिहाय शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.


इस्लामपूर - 6 व 20 जानेवारी, 3, 17 व 24 फेब्रुवारी, 3 व 17 मार्च, 1, 15 व 28 एप्रिल, 5 व 19 मे, 2, 16 व 23 जून. विटा - 3, 7, 21 व 28 जानेवारी, 11, 18 व 25 फेब्रुवारी, 4, 12 व 25 मार्च, 3, 9, 22 व 29 एप्रिल, 6, 14, 20 व 26 मे, 4, 11, 17 व 24 जून.  कडेगाव 9 व 30 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 7 व 24 मार्च, 16 एप्रिल, 9 व 22 मे, 20 जून. पलूस 8 व 22 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 13 व 20 मार्च, 17 एप्रिल, 15 व 30 मे, 12 जून. आष्टा 2 व 13 जानेवारी, 4 व 13 फेब्रुवारी, 5 व 19 मार्च, 8 व 21 एप्रिल, 8 व 21 मे, 9 व 18 जून. आटपाडी - 16 जानेवारी, 6 व 21 फेब्रुवारी, 26 मार्च, 4 व 23 एप्रिल, 27 मे, 5 व 25 जून. जत - 1 व 23 जानेवारी, 5 व 27 फेब्रुवारी, 11 व 27 मार्च, 7 व 24 एप्रिल, 2 व 28 मे, 6 व 26 जून. ‍‍शिराळा - 15 व 29 जानेवारी, 10 फेब्रुवारी, 6 व 21 मार्च, 30 एप्रिल, 13 व 23 मे, 10 जून. ‍‍तासगाव - 10 व 27 जानेवारी, 7 व 20 फेब्रुवारी, 10 व 18 मार्च, 2 व 11 एप्रिल, 7 व 16 मे, 3 व 19 जून. ‍‍कवठेमहांकाळ - 24 जानेवारी, 28 फेब्रुवारी, 28 मार्च, 25 एप्रिल, 29 मे, 27 जून.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰