yuva MAharashtra निधन वार्ता : श्रीमती जैनुनबी नबी सुतार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन...

निधन वार्ता : श्रीमती जैनुनबी नबी सुतार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन...




भिलवडी (ता.पलूस) दि. ०२ : माळवाडी ता.पलूस येथील श्रीमती जैनुनबी नबी सुतार यांचे रविवार दि.०१/१२/२०२४ रोजी माळवाडी येथील राहत्या घरी वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

पलूस तालुक्यातील माळवाडी येथील प्रसिद्ध व्यवसायिक श्री. मुबारक नबी सुतार यांच्या त्या मातोश्री होत.
   
त्यांच्या पश्चात २ मुले , १ मुली सुना नातवंडे असा परीवार आहे.

रक्षाविसर्जन ------

मंगळवार दि. ०३ / १२ / २०२४ रोजी
सकाळी १०:०० वाजता
भिलवडी येथील कब्रस्तान मध्ये होणार आहे.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰