yuva MAharashtra राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांचा सांगली जिल्हा दौरा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांचा सांगली जिल्हा दौरा





सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर या दिनांक 20 व 21 डिसेंबर 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवारदिनांक 20 डिसेंबर रोजी  सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह सांगली येथे मुक्काम. शनिवारदिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वन्स स्टॉप सेंटर, सांगली येथे भेट. सायंकाळी 6 वाजता सांगली येथून मोटारीने पुणे, धायरीकडे प्रयाण. 


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰